झोडगावासी कुटुंबात तुमचे मनःपूर्वक स्वागत! 🙏
झोडगावासी कुटुंबात तुमचे मनःपूर्वक स्वागत! 🙏
हा सदस्यता फॉर्म फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागासाठी आहे. नोंदणी चालु आहे, आजच सदस्यता घ्या!
नोंद घ्या: हा फॉर्म सदस्यता घेण्यासाठी आहे. स्नेहसंमेलनाच्या नोंदणी साठी नाही. स्नेहसंमेलनाच्या नोंदणी साठी मुख्यपृष्ठावर जाऊन तुम्ही सहभागी होऊ शकता.
झोडगावासी सदस्यत्वाचे फायदे
✅ वार्षिक सोहळ्याचा विशेष आमंत्रण
✅ गावातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती
✅ गावाच्या माणसांशी संपर्क साधण्याची संधी
✅ संस्कृती आणि परंपरांचे जतन
✅ विशेष चर्चा आणि सहयोग संधी